‘तांडव’च्या निर्मात्यांनी मागितली माफी

2021-01-19 932

अभिनेता सैफ अली खानची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तांडव ही वेब सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली. मुंबईत या वेबसीरीज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशात अ‍ॅमेझॉन प्राइमच्या भारतातील प्रमुखांसह ‘तांडव’च्या निर्माता-दिग्दर्शक, लेखकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता

#AliAbbasZafar #Hindu #SaifAliKhan #Webseries #Tandav #FIR #SunilGrover #India

Videos similaires