Anjali Patil, A Transgender उमेदवार भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत विजय

2021-01-18 3

जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पाटील यांची निवड झाली आहे. जळगावमध्ये प्रथमच तृतीयपंथी उमेदवार विजयी झाला आहे.

Videos similaires