मुलुंड टोलनाक्याजवळ कारने घेतला पेट

2021-01-15 404

ईस्टर्न एक्स्प्रेस-वेवर मुलुंड टोलनाक्याजवळ एका कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झालं नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना आग वेळीच आटोक्यात आणली.

#Mulund #Car #Fire #FireBrigade #Mumbai