संक्रांतीचा आधीचा दिवस म्हणजे भोगी, त्यानंतर संक्रात आणि नंतर किंक्रांत. जाणून घेऊयात भोगी दिवसाचे महत्व आणि त्या दिवशी काय केले जाते याची माहिती.