Swami Vivekananda Jayanti 2021: स्वामी विवेकानंद जयंती निमित्त जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार

2021-01-12 78

भारताच्या इतिहासात अनेक विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले, यातील एक महत्वाचे नाव म्हणजे स्वामी विवेकानंद. अनेकांना ठाऊक नसेल मात्र स्वामी विवेकानंद हे त्यांचे लोकांनी दिलेले नाव असून त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ असे होते. आज त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊयात त्यांचे विचार.