Maharashtra Govt Cuts Security Cover: फडणवीस, राज ठाकरे सह बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात
2021-01-11 1
महाराष्ट्र सरकारने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे.