Mumbai Police Rescues Kidnapped Child: अपहरण झालेल्या मुलीला मुंबई पोलिसांनी केवळ 48 तासात शोधले

2021-01-11 2

मुंबईमधील मालवणी पोलिसांनी एका वर्षाच्या अपहरण झालेल्या मुलीला तिच्या आईकडे सुपूर्त केले आहे. अपहरण झाल्यानंतर केवळ 48 तासांच्या आत पोलिसांनी मुलीचा शोध लावला.