Farmers Protest Against ML Khattar In Karnal: हरियाणा शेतकरी आंदोलन पेटले;मुख्यमंत्र्यांची बैठक रद्द

2021-01-11 16

रविवारी हरयाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील कॅमला गावात भाजपच्यावतीनं बोलावण्यात आलेल्या शेतकरी महापंचायत रॅलीत शेतकरी आणि पोलिसांत झालेल्या हिंसाचारानंतर वातावरण आणखीनच पेटल्याचं चित्र आहे.