Bhandara Hospital Fire: भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीचे कारण शोधण्यासाठी समिती स्थापन
2021-01-11
35
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. यामध्ये दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला. पाहा अपडेट.