सहकारी बँकांचे सक्तीने खासगीकरण नाही - नितीन गडकरी

2021-01-09 750

सहकार क्षेत्राला पाठबळ देण्याचेच केंद्र सरकारचे धोरण असून सहकारी बँकांचे सक्तीने खासगीकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकसत्ता’ आयोजित सहकारी बँकिंग परिषदेत दिली.

#NitinGadkar #LoksattaCo_OpBankingConclave #Banks #Finance #Economy

Videos similaires