कर्नाटकमधील चामराजनगर इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सच्या डॉक्टरांच्या वसतीगृहात ६ जानेवारी २०२० रोजी बिबट्या शिरला. रात्री साडेनऊच्या सुमारास हा बिबट्या इमारतीमध्ये शिरल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. ही इमारत जंगलाच्या बाजूलाच असल्याने येथे अनेकदा बिबट्यांचा वावर दिसून येतो.
#Leopard #CCTV #ViralVideo #Karnataka #India