Mumbai Homes May Become Cheaper: मुंबईत घरांच्या किंमती कमी होऊ शकतात

2021-01-07 34

मुंबईत घरांच्या किंमती कमी होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डिसेंबर 2021 पर्यंत स्थानिक प्रशासनाने आकारणीत 50 टक्क्यांनी कपात  केली आह. त्याचा परिणाम  घरांच्या किमतीवर होतो.