Goa IIT Campus Protest: गोवा IIT कॅम्पस वरुन झालेल्या वादाला हिंसाचारचे वळण; पोलिसांकडून लाठीचार्ज

2021-01-07 10

गोव्यामध्येही शेतकरी विरुद्ध सरकार असा संघर्ष सुरु झालाय. गोव्यातील सत्तारी तालुक्यामध्ये प्रस्तावित भारतीय प्रौद्योगिकी संस्था म्हणजेच आयआयटीच्या कॅम्पसवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. ज्या वादाला हिंसक रूप आले आहे.