गेले कित्येक दिवस अनेक शेतकरी कृषि विधेयक कायद्या बदल मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र अजूनही त्यावर काही तोडगा निघालेला नाही. आज दिल्ली-NCR शेतकर्यांनी काढली ट्रॅक्टर रॅली काढली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक.