Co-WIN App: भारतात COVID-19 Vaccine Registration कसे कराल? कोणते Documents आहेत गरजेचे? जाणून घ्या
2021-01-06
631
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी Co-WIN app अॅपबद्दल यापूर्वीच माहिती दिली होती. लस घेण्यासाठी लोकांना या अॅपमध्ये स्वत: ची नोंदणी करावी लागेल. जाणून घ्या कशी कराल नोंदणी.