COVID-19 Vaccine FAQs: कोणाला सर्वात आधी लस दिली जाणार? काय असेल प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर

2021-01-06 135

13 जानेवारी पासून कोरोनावरीन लस देण्यास सुरुवात केलि जाण्याची माहिती सध्या समोर येत आहे. पण ही लस किती टप्प्यात आणि कोणाला सर्वात आधी दिली जाणार याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणून घ्या.