वसईत आंदोलनकर्त्या मनसैनिकांना मारहाण. शिवसेनेसह पोलिसांच्या भूमिकेवर निर्माण होतयं प्रश्नचिन्ह. मनसेच्या संदिप देशपांडेंचं पोलिसांना खुलं आव्हान.