विरोधक प्रेक्षक म्हणून चांगली भूमिका निभावत आहेत - निलम गोऱ्हे

2021-01-06 190

औरंगाबादचं नामांतर करण्याच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना व काँग्रेसवर टीका केली असून ही नाटक कंपनी असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेला विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असंही त्या म्हणाल्या आहेत.

#NeelamGorhe #Shivsena #Pune