Kishori Pednekar Gets Death Threat: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जीवे मारण्याची धमकी
2021-01-06
7
मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आजाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.