Farmers Refuse Lunch With Ministers: केंद्रातील बैठकीत शेतकऱ्यांचा मंत्र्यांसोबत जेवण्यास नकार
2021-01-05 24
गेले ४० दिवस शेतकरी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि केंद्रातील मोदी सरकारमध्येकाल 8 वी बैठक पार पडली. या दरम्यान शेतकऱ्यांनी मंत्र्यांसोबत जेवण करण्यास नकार दिला.