अखेर पुण्यात घुमला घुंगरांचा आवाज
2021-01-02
734
करोनामुळे पुण्यातील घुंगराचा आवाजही मागील काही दिवसांपासून शांत होता. अखेर आज पुणेकरांच्या कानावर ढोलकीचे सूर आणि घुंगरांचा आवाज पडला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे लॉकडाऊननंतर पाहिलाच लावणी सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.