पुण्यात अशी पार पडली 'ड्राय रन'

2021-01-02 301

पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात ड्राय रन पार पडली. औंध जिल्हा रुग्णालयासह पुणे जिल्ह्यातील हिंजवडीतील मान येथील रुग्णालय आणि पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात ड्राय रन आयोजित करण्यात आला होता.