Congress Anti-Farm Law Rally At CSMT: कृषी कायद्यांविरोधात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा

2020-12-31 40

नवीन कृषि विधेयक बिलावरुन सगळीकडे वातावरण पेटले आहे. अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. याच मुद्द्यावर केंद्र सरकारने आणलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे.