Shirdi Sai Temple: खुशखबर! शिर्डी चे साई बाबा मंदिर ३१ डिसेंबर ला रात्रभर सुरु राहणार
2020-12-31
1
नवीन वर्षाच्या निमित्ताने शिर्डी मंदिरात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक जमतात , हे लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने 31 डिसेंबरच्या संपूर्ण रात्री मंदिर सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.