अयोध्येत हजार वर्ष टिकेल असं राम मंदिर उभारणार - गोविंद देवगिरी महाराज
2020-12-31 266
अयोध्येत मुख्य मंदिराचा खर्च ३०० ते ४०० कोटी होईल. बाहेरील परिसरात होणाऱ्या विकासासोबत पकडल्यास हा खर्च ११०० कोटी होईल असा माझा अंदाज असल्याची माहिती अयोध्या राम मंदिर उभारणी समितीचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी पुण्यात बोलताना दिली आहे.