बाईक सिंगल लॉक करु नका! जाणून घ्या पोलिसांनी का केलंय आवाहन
2020-12-30 4,032
युट्युबवर दुचाकी चोरीचे धडे घेऊन अवघ्या 25 सेकंदात महागड्या दुचाकी चोरणाऱ्या महाभागाला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. तसंच हा चोर चोरी कशी करत होता? याचा डेमोही पोलिसांनी प्रसारित केला आहे व कुणीही बाईक सिंगल लॉक करु नये असंही आवाहन केलं आहे.