Maharashtra Lockdown Extended Till 31st January: राज्यातील लॉकडाऊन मध्ये 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढ

2020-12-30 127

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट पुन्हा नव्याने निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील असे स्पष्ट केले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.