Mumbai Schools To Remain Shut Till January 15: मुंबईतील सर्व शाळा 15 जानेवारीपर्यंत बंदच राहणार

2020-12-30 80

कोरोनाचा नवा विषाणूने आता हळूहळू शिरकाव करायला सुरवात केलेली आहे. यातच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.