Celebrities Who Passed Away In 2020: चित्रपटसृष्टीतील कलाकार ज्यांनी 2020 मध्ये घेतला जगाचा निरोप

2020-12-29 152

भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी 2020 मध्ये या जगाला निरोप दिला. यातील अनेकांचा मृत्यू हा वृद्धापकाळाने झाला, तर काहींचा मृत्यू विविध आजारांमुळे झाला. तसेच काही कलाकांरांनी आत्महत्या करून स्वत: चे जीवन संपवले. पाहूयात काही महत्वाचे कलाकार ज्यांनी 2020 मध्ये जगाचा निरोप घेतला.