Maharashtra Guidelines For New Year Celebration: राज्य सरकारकडून 31 डिसेंबरसाठी गाइडलाइन्स जारी

2020-12-29 3

राज्यात महापालिका क्षेत्रांत येत्या ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली असतानाच आता ३१ डिसेंबरसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाच्या  गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.