Sharad Pawar On Farmer: मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मार्ग काढावा, नाहीतर आम्हाला विचार करावा लागेल

2020-12-29 92

गेले कित्येक दिवस शेतकरी कृषिविधेयक कायद्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र अजूनही त्यावर काही तोडगा निघालेला नाही. आता शरद पवार यांनी या विषयवार प्रतिक्रिया दिलेली आहे. जाणून घ्या अधिक