Datta Jayanti 2020 Date: दत्त जयंती यंदा 29 डिसेंबर दिवशी साजरी होणार; जाणून घ्या तिथी तारीख, वेळ

2020-12-28 229

यंदा दत्त जयंती ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार, मंगळवार, 29 डिसेंबर 2020 दिवशी आहे. भगवान विष्णूच्या 24 अवतारांपैकी दत्तात्रेय हा एक अवतार आहे जाणून घेऊयात दत्त जयंती ची वेळ आणि माहिती