वर्ष 2021 चे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. गोव्यामधील बागा समुद्र किनारी असलेल्या लोकांच्या गर्दीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात कोणताही नागरिक नियम पाळताना दिसत नाही आहे.