राजधानी दिल्लीत चालकविरहित ट्रेन धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीमधील मजेंटा लाइनवर भारतातील पहिल्या ड्रायव्हरलेस मेट्रो सेवेचा शुभारंभ करण्यात आला.#DriverlessMetro #MetroMagentaLine #DelhiMetro #NarendraModi #India