पुण्यातील शिक्रापूर येथे चोरट्यांनी महिलेच्या वेशात एटीएम चोरल्याची घटना घडली आहे. १९ लाखांच्या रकमेसह चोरट्यांनी एटीएमला दोर बांधून मशीन पळवलं.