‘राजकारण’ असो की ‘मानवी स्वभाव’, ‘हास्य’ म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ‘पुलं’चं नाव. बघा, हसून-हसून रडवणारं ‘पु.ल. देशपांडे’ यांचं हे ‘दमदार’ भाषण.