राज्य सरकारच्या तिजोरीत मंत्र्यांच्या बंगल्यावर ९० कोटी खर्च करायला पैसै आहेत. दारुची अनुज्ञप्ती द्यायला पैसै आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे पैसै नाहीत ही नाटकं बंद करावीत अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
#DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #Shivsena