Rahul Gandhi On Farmer Protest: कृषि कायदा मागे घेतला नाही तर BJP, मोदींबरोबर देशाचे नुकसान होईल

2020-12-24 312

गुरुवारी राहुल गांधी यांनी शेतकरी कायद्याविरोधात राष्ट्रपतींची भेट घेतली. आणि शेतकऱ्यांचे अडचणी त्यांच्यापर्यंत पोहचवल्या त्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि बीजेपी आणि मोदी यांच्यावर हल्ला बोल चढवला. जाणून घ्या काय म्हणाले राहुल गांधी.