उपवास करण्यामागे काय कारण आहे
2020-12-24
2,956
आपल्या शरीराची यंत्रणा ४० ते ४८ दिवसात चक्र पूर्ण करते. या कालावधीत तीन दिवस असे असतात ज्या दिवशी तुमच्या शरीराला अन्नाची गरज भासत नाही. उपास का करायचा? त्याचं महत्व नेमकं काय? सांगत आहेत सद्गुरू
#Fasting #benefits #Sadhguru #Science #Health #ekadashi