भारतात गेल्या चार वर्षात बिबट्यांची (Leopards) संख्या 60 टक्क्यांनी वाढली आहे. 2018 मध्ये भारतात बिबट्यांची संख्या 12,852 होती. यात मध्य प्रदेशात सर्वाधिक 3,421 बिबट्या सापडले. म्हणजेच एक चतुर्थांशपेक्षा अधिक बिबट्या मध्य प्रदेशात आहेत. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.