महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या तर बारावीच्या परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत पार पडल्या होत्या.त्याचा निकाल आज (बुधवार, 23 डिसेंबर) जाहिर झाला आहे.