नाताळ कसा साजरा करायचा?; सरकारने जाहीर केल्या गाईडलाईन्स

2020-12-23 1

करोना प्रतिबंधक लस अद्याप बाजारात आलेली नाही, त्यामुळे करोनाच्या संसर्गाचा धोका टळलेला नाही. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिश्चन धर्मियांच्या नाताळ सणासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.

Videos similaires