पिंपरी-चिंचवड शहरातील पुनावळे येथे मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार रस्त्या लगत असलेल्या दुकानात शिरल्याची घटना घडली आहे.