मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.