पुण्यात पुन्हा एकदा आढळला गवा

2020-12-22 1,144

पुण्यात पुन्हा एकदा गव्याचं दर्शन झालं आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे हा गवा आढळून आला आहे. वनविभागाकडून गव्याला सुखरुप पकडण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Videos similaires