पुण्यात तब्बल ३४ किलो ‘चरस’सोबत दोन आरोपींना अटक. ‘३१ डिसेंबर’च्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची कारवाई.