काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचे सोमवारी (21 डिसेंबर) निधन झाले. ते 93 वर्षाचे होते