मुंबई मेट्रो : चर्चेला आमची तयारी - देवेंद्र फडणवीस

2020-12-21 317

“मेट्रो प्रकल्पात राज्य सरकारइतकाच निधी केंद्र सरकारचा सुद्धा आहे. केंद्राच्या मदतीने जायका या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी आहे आणि चर्चेतून मार्गही निघतो,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

Videos similaires