पुण्यात आमदार राम सातपुतेंच्या लग्नात कोरोनाचे ‘नियम धाब्यावर’. शेकडो वऱ्हाड्यांसह ‘राजकिय’ नेत्यांकडून नियमांची ‘पायमल्ली’.