प्लास्टिक पासून निसर्गाचा ऱ्हास होतो.. आणि मनुष्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान. प्लास्टिक हे मानवासाठी दिवसेंदिवस अवश्याक घटक बनत चाललेय .. प्रकृतीचा विचार न करता मनुष्य सर्रास प्लास्टिक चा वापर करतो.. मात्र प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून जीवनावश्यक वस्तू बनवण्याचे काम पुण्यातील एक संस्था करतेय.. री चरखा इकोसोशल असं या संस्थेचे नाव आहे.. चला तर आज या संस्थेच्या या स्तुत्य कामाविषयी जाणून घेऊया ....